अतिशहाणा त्याचा बैल रिकामा ! विनाकारण बैलाला नडला मग बैलाने केल असं काही व्हिडिओ पाहून बसेल धक्का


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral video :- सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात , असाच एक व्हिडिओ व्हायरल होत या व्हिडिओला अति शहाणपणा त्याचा बैल रिकामा अशी म्हण शोभेल . सोशल मीडिया असेच व्हिडिओ व्हायरल होत असतात ज्यामध्ये कधी एक्सीडेंट झालेला व्हिडिओ इतर स्टॅन्ड मुळे झालेला व्हिडिओ असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

👇👇👇😱

सोशल मीडिया वरती असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे , या व्हिडिओमध्ये दृश्य पाहून तुमच्या अंगावर काटा येईल यामध्ये अति शहाणपणा करू नये आपण केलेली एक चूक आपल्या जीवावर असं काही या व्हिडिओमध्ये घडला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती विनाकारण एका बैलाला परेशान करीत आहे. पण नंतर या बैलाने चांगलंच या व्यक्तीला तुडवलं Viral video

👇👇👇😱

रस्त्याचे के कोपऱ्यामध्ये बैल उभा असतो तेवढ्यात मागून एक व्यक्ती येतो व काठीने त्या बैलाला मारायला सुरुवात करतो, बैल काही काळ माराम सहन करतो पण नंतर काही वेळानी त्या बैलाला राग आल्यानंतर त्या व्यक्तीला बैलाने शिंगाने उचलून खाली मारायला सुरुवात केली. त्यानंतर तो व्यक्ती खाली जमिनीवर पडतो यानंतर तेथील शेजारी लोक त्या व्यक्तीकडे धावून येतात. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही कळेल की अति शहाणपणा त्याचा बैल रिकामा

👇👇👇😱

Leave a Comment

error: Content is protected !!