weather forecast today : राज्यामध्ये वातावरणात मोठ्या बदल झाला आहे , फेंगल चक्रीवादळानंतर राज्यामध्ये कधी थंडी तर कधी पाऊस अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे. तर राज्यामध्ये काही भागांमध्ये पाऊस पडत आहे कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील पावसाची आगमन झालेले आहे. यामुळे पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
👇👇👇👇
हवामान विभागाचा नवीन अंदाज :-
48 तासांमध्ये राज्यातील कोकण ,गोवा ,रत्नागिरी ,सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्र ,पुणे ,सातारा, सांगली ,सोलापूर, मराठवाड्यातील संभाजीनगर ,बीड ,लातूर ,आणि धाराशिव या जिल्ह्यात मध्यम व हलके पावसाची शक्यता वर्तवली आहे.weather forecast today
👇👇👇👇
पुणे शहर आणि जिल्ह्यातील पुढील दोन दिवस हवामान कोरडे राहणार आहे . जिल्ह्यातील हलके पावसाची शक्यता आहे तर ढगाळ वातावरण राहणार आहे. गोंदिया जिल्ह्यात चार ते पाच दिवसापासून ढगाळ वातावरण आहे आज सकाळपासून जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाने हजेरी देखील लावली आहे.
👇👇👇👇