Aadhar Card Update: भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड एक महत्त्वपूर्ण ओळखीचा पुरावा मानला जात आहे. अनेक सरकारी कामासाठी आता आधार कार्ड कंपल्सरी लागतच आहे. तुम्हाला कोणत्याही बँकेतील काम असेल किंवा रेल्वेचे तिकीट काढायचे असेल अशा अनेक ठिकाणी पहिल्यांदा आधार कार्ड दाखवावे लागते. त्यामुळे वाहन परवाना, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, रेशन कार्ड प्रमाणेच आता आधार कार्ड देखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो.
👇👇👇👇
तुमच्या आधार कार्ड वरील नाव आणि पत्ता बदलण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
तुमच्या आधार कार्ड वरील नाव आणि पत्ता बदलण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
तुमच्या आधार कार्ड वरील नाव आणि पत्ता बदलण्यासाठी येथे क्लिक करा
आधार कार्ड वरील बदल कसा करायचा?
👇👇👇👇
तुमच्या आधार कार्ड वरील नाव आणि पत्ता बदलण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
तुमच्या आधार कार्ड वरील नाव आणि पत्ता बदलण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे?
तुम्ही अपडेट केलेले आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम आधारच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. त्यानंतर गेट आधार या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आधार कार्ड डाउनलोड या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर विचारला जाईल. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली दिलेला कॅप्चर कोड भरा आणि गेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर आधार ओटीपी येईल तो भरा आणि आधार कार्ड डाऊनलोड करा. डाउनलोड झालेले आधार कार्ड ओपन करण्यासाठी तुमच्या नावातील पहिले चार अक्षर कॅपिटल मध्ये टाका आणि तुमचे जन्म साल टाका.