चक्क मराठी बिग बॉस विजेता ‘सुरज चव्हाण’ उचलीत आहे सिमेंटच्या गोण्या व्हिडिओ झाला व्हायरल


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

viral videos india : मराठी बिग बॉस विजेता सुरज चव्हाण हा सध्या खूप लोकप्रिय बनला आहे. सुरज चव्हाण यांनी नुकतीच मराठी बिग बॉस मध्ये सीजन 5 ट्रॉफी जिंकली आहे. मराठी बिग बॉस छोट्या पडद्यावर वादग्रस्त पण तितकेच लोकप्रिय शो बनला आहे. हा शो संपल्यानंतर सुरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे सुरज चव्हाण सोशल मीडिया वरती एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

👇👇👇👇

वायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सुरज चव्हाण सिमेंटच्या गोण्या उचलत आहे . सुरज चव्हाण चा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर इंटरनेट युजरने सुरज चव्हाण चांगलीच कौतुक केले आहे. सुरज चव्हाण हा सोशल मीडियावरती प्रचंड सक्रिय आहे व सूरज चव्हाण चे फेन देखील खूप जास्त बनले आहे.viral videos india

👇👇👇👇

व्हायरल होत असलेला व्हिडिओमध्ये सुरज चव्हाण टेम्पो मधून सिमेंटच्या गोण्या उचलताना दिसत आहे . सुरतच्या अंगावर लागलेले सिमेंट व त्याचा साधापणा हे सर्व पाहून सर्वांचे लक्ष सुरज चव्हाण कर वेली आहे. सोशल मीडिया वरती सुरत चा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

👇👇👇👇

सुरज चव्हाण का उचलीत आहे सिमटाच्या गोण्या :-

सुरज जवान बिग बॉसच्या घरामध्ये असताना त्याने बिग बॉसला सांगितली होती की मी पण माझा एक असाच घर बांधणार आहे. आणि तो त्याचे घराचे नाव बिग बॉस असे ठेवणार आहे. व काही दिवसापूर्वी सुरज च्या घराचे भूमिपूजन देखील पार पडले. त्यानंतर तो त्याच्याच घरासाठी आणलेल्या सिमेंटच्या गोण्या खाली करीत आहे असे अंदाज लावले जात आहे. वायरल होत असलेला व्हिडिओ हा सुरज चव्हाण च्या ऑफिसला अकाउंट वरती शेअर करण्यात आलेला आहे.

👇👇👇👇

1 thought on “चक्क मराठी बिग बॉस विजेता ‘सुरज चव्हाण’ उचलीत आहे सिमेंटच्या गोण्या व्हिडिओ झाला व्हायरल”

Leave a Comment

error: Content is protected !!