बारावी उत्तीर्ण झाले असाल तर! राज्य सरकार देणार दरमहा ₹6000 हजार रुपये मोबाईल मधुन करा अर्ज


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhymantri yojnadut Yojna : राज्य सरकारने सुरू केलेली ही एक महत्त्वाची योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला दरमहा सहा हजार रुपये आर्थिक मदत दिले जाणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर हे आर्थिक मदत म्हणून कार्य करेल. विद्यार्थ्याला पुढील भविष्यासाठी आर्थिक मदत होईल. तर आज आपण मित्रांनो या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. या योजनेचा अर्ज कसा करायचा? योजनेसाठी पात्रता काय असणार आहे? अटी व सर्व नियम बघणार आहोत? कोण कोण या योजनेस पात्र असणार आहेत. वरीलपैकी सर्व मुद्दे आज आपण सविस्तर पाहनार आहोत.

👇👇☝️☝️

सर्व सर्वात प्रथम या योजनेसाठी राज्य सरकारने 5500 कोटींची मोठी तरतूद केलेली आहे. म्हणजेच या योजनेसाठी राज्य सरकारने बजेट ही तयार केलेली आहे. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत सरकार विद्यार्थ्यांना विद्यावेतन देणार आहे. मागील काही महिन्यामध्ये राज्य सरकारने समाजातील विविध घटकांसाठी योजना सुरू केले आहेत. राज्यातील गरजू महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.तर दुसरीकडे आता राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सरकारने एक मोठी योजना सुरू केली आहे, त्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना आहे.

👇👇👇👇

या योजनेचे मुख्य उद्देश राज्यातील उद्योग व्यवसाय क्षेत्राला कुशल मनुष्यबळ देणे आहे. देण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. या योजनेत विद्यार्थ्यांना राज्यातील उद्योग क्षेत्रात सहा महिने काम करण्याचा अनुभव मिळणार आहे. आणि त्या विद्यार्थ्यांना या सहा महिन्याचा पगारही दिला जाणार आहे. सर्वप्रथम विद्यार्थ्याला या योजनेसाठी त्यांचे अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल या वेबसाईटवर जाऊन सर्व विद्यार्थ्यांना त्यांची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी लागेल. त्यानुसार ही सर्व विद्यार्थ्यांना या योजनेसाठी संधी मिळणार आहेत. तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांने या योजनेसाठी आपली ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे.

👇👇👇👇

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे? तर आपण पुढील या योजनेसाठी पात्रता बघणार आहोत. सर्वात प्रथम उमेदवाराचे किमान वया 18 व कमाल वय 35 असणे अनिवार्य आहे. उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास/ आयटीआय/पदविका/ पदवीधर/ असणे आवश्यक आहे. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. उमेदवाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे बँक खाते आधार शी संलग्न असणे आवश्यक आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्याला दरमहा हजार रुपयांच्या वेतन दिले जाणार आहे. तर आयटीआय/ डिप्लोमा/ विद्यार्थ्याला दरमहा आठ हजार रुपयांचे विद्यावेदन दिले जाणार आहे. व जे विद्यार्थी पदवीधर आहेत त्यांना दहा हजार रुपयांचे मानधन दिले जाणार आहे.Mukhymantri yojnadut Yojna online apply

👇👇👇👇

या योजनेनुसार सुमारे 10 लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तर या योजनेअंतर्गत, प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असणार आहे. या कालावधीत राज्य शासन कडून विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्यात येणार आहे. हे विद्या वेतन लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक अकाउंट मध्ये थेट जमा केले जाणार आहे. असे राज्य सरकारने स्पष्ट केलेले आहे. या योजनेचा मुख्य उद्देश उद्योजकांना त्यांचे उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ आणि कार्य प्रशिक्षणाद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

👇👇👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!