हमीपत्र ठरवणार तुम्ही योजनेसाठी पात्र की अपात्र! लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ladki bahin yojana : महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी जुलै महिन्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे . या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना 1500 हजार रुपये दिले जात आहे. परंतु या योजनेअंतर्गत महिलांनी अर्ज करता वेळेस हमीपत्र मध्ये बराच काही गोंधळ केला होता. आता हे सर्व हमीपत्र मध्ये वापस तपासण्यात येणार आहे त्यामुळे आता आम्ही पत्र लाडक्या बहिणींचे डोकेदुखी बनणार आहे.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी तात्काळ करण्यात आली होती. त्यानुसार त्या महिलांनी या योजनेला अर्ज केला होता अशा सर्व महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या, व या महिलांच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झाली होती. या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना 1500 हजार रुपयाच्या हिशोबाने एकूण 7500 रुपये इतक्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत.ladki bahin yojana

👇👇👇👇

लाडकी बहीण योजने संदर्भात मोठी अपडेट समोर आली :-

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत या पत्र महिलांनी अर्ज केला आहे . या सर्व महिलांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी अर्ज भरता वेळेस एक हमीपत्र दिले होते. या हमीपत्र मध्ये काही मुद्दे नमूद केलेले होते, ज्यामध्ये कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयापेक्षा अधिक नाही, कुटुंबाचे सदस्य आयकर भरत नाही, माझ्याकडे का माझ्या कुटुंबातील सदस्यांचे नावावर चार टक्के वाहन नाही, शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नाही, अशी अनेक मुद्दे या हमी पत्रामध्ये लिहून दिले आहे.

👇👇👇👇

ज्या महिलांच्या हमीपत्र मध्ये काही गडबड निघणार आहे अशा महिलांना या योजनेचे पुढील हप्ते बंद करण्यात येणार आहेत. असे सरकारने नवीन नियम लागू करण्यात आले आहेत, त्यामुळे आता लाडक्या बहिणींना या हमी पत्राचा ताप होणार आहे. हो या हमी पत्रामुळे अनेक लाडके वहिनींचे येणारे हप्ते बंद होणार आहेत.

👇👇👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!