थंडीत पावसाळा ! राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा ‘येलो अलर्ट’ या ठिकाणी होणार जोरदार पाऊस
weather forecast today : राज्यामध्ये वातावरणात मोठ्या बदल झाला आहे , फेंगल चक्रीवादळानंतर राज्यामध्ये कधी थंडी तर कधी पाऊस अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे. तर राज्यामध्ये काही भागांमध्ये पाऊस पडत आहे कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील पावसाची आगमन झालेले आहे. यामुळे पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. 👇👇👇👇 बापरे नवरी ने केला … Read more