नवीन ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% पर्यंत मिळणार अनुदान ; शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची मोठी योजना
pm kisan tractor yojana : केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवित आहे, जेणेकरून शेतकऱ्यांची उत्पन्न वाढवण्यासाठी आणि कृषी उत्पन्न मध्ये वाढ होण्यासाठी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जर एखाद्या शेतकऱ्याने ट्रॅक्टर खरेदी केले तर त्या शेतकऱ्याला 20% ते 50 टक्के पर्यंत ट्रॅक्टर वर अनुदान मिळते असा करा … Read more