तुमच्या बँक खात्यात आले का ₹4000 हजार रुपये यादीमध्ये नाव तपासा
Pm Kisan Beneficiary List : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती ₹4 हजार रुपये येणार आहेत. हे 4 हजार रुपये नमो शेतकरी योजना आणि पीएम सन योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार आहेत. जर तुम्हालाही या योजनेचे पैसे हवे असतील तर कशाप्रकारे मिळतील आणि लाभार्थी यादीमध्ये कशाप्रकारे नाव पाहणार आहेत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत का … Read more