लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ₹3000 रुपये जमा झाले, महिलांना आले मेसेज; तुमचे नाव चेक करा
ladki bahin yojana update : राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा करताच महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये पडण्यास सुरुवात झालेली आहे. दादाचा वादा खरा ठरताना दिसत आहे. यामुळे आता महिलाही खूप आनंदी झालेल्या आहेत. त्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये पडण्यास सुरुवात झाल्यामुळे अनेक महिला आता आनंदाने उड्या … Read more