लाडक्या बहिणींना 2,100 रुपये या तारखेला मिळणार, एकनाथ शिंदे यांनी सांगितले स्पष्ट..

Ladki Bahin Scheme Eknath Shinde

Ladki Bahin Scheme Eknath Shinde: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोठी गेम चेंजर ठरली आहे. जुलै 2024 मध्ये शेवटच्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा अजित पवार यांनी केली होती. ही योजना तातडीने लागू करण्यात आली व या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये याप्रमाणे नोव्हेंबर … Read more

error: Content is protected !!