soybean bajar bhav :- नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी आमची बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे , या घोषणामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकरी बांधवांकडून आनंद आणि समाधान व्यक्त होऊ लागले आहे.
👇👇👇👇
सोयाबीनचे आजचे नवीन दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
सोयाबीनचे आजचे नवीन दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
दिवाळी पूर्वी येणारे सर्वात अगोदरचे पीक म्हणजे सोयाबीन , विदर्भासह मराठवाड्यात सोयाबीनचे अधिकतम उत्पादक केले जात आहे. वाशिम बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील भागांमध्ये सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन केले जात आहे. फक्त पश्चिम विदर्भात तब्बल 71 अब्ज अधिकचे सोयाबीन उत्पादन होत आहे.
घोषणामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण:-
👇👇👇👇
सोयाबीनचे आजचे नवीन दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यावरून शेतकऱ्यांनीच आनंदीत असताना आता सोयाबीनला 6000 रुपये चा हमीभाव देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे उत्पादकामध्ये आनंद निर्माण झाला आहे व सोयाबीन उत्पादक शेतकरी आनंद व्यक्त करीत आहे.