snake video download : कधी कोणती घटना घडू शकते ! अशी म्हण होती परंतु चक्क 80 किलोचा अजगर घराची छत फाडून सोफ्यावरती पडलेला व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. जर तुम्ही घरामध्ये बसली असतात सोफ्यावरती वरून अजगर पडला तर काय परिस्थिती होते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहून समजू शकता.