रेशन कार्ड होणार बंद ! 31 डिसेंबर आधी करा हे काम अन्यथा तुम्हाला धान्य मिळणार नाही महत्वाची बातमी


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration card update : सरकारने रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना जारी केली आहे. तुम्ही देखील रेशन कार्डधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे, शिधापत्रिकेत नाव असलेल्या सदस्याल इ केवायसी करणे अनिवार्य आहे केंद्र सरकारने ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी फक्त 31 डिसेंबर पर्यंत ची मुदत दिली आहे.

👇👇👇👇

जर तुम्ही अद्यापही केव्हाशी केली नाही तर 31 डिसेंबर नंतर तुमचे रेशन कार्ड बंद होणार आहे. त्यामुळे सरकारने एकावर्षी करण्याची आव्हान केले आहे, राज्य शासनाने काळाबाजार रोखण्यासाठी हा ठोस निर्णय घेतला आहे. शिधापत्रिका धारकांना इ केवायसी करण्यासाठी बंधनकारक करण्यात आले आहे. जेणेकरून होत असलेला काळाबाजार बंद होईल

👇👇👇👇

ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्ड घेऊन तुमच्या रेशन दुकानांमध्ये जावे लागणार आहे. त्यानंतर रेशन दुकानदार तुमचे आधार कार्ड क्रमांक टाकून तुमचे बोटाचे ठसे घेतल्यानंतर तुमची केवायसी पूर्ण होणार आहे. सरकारने केवायसी करण्याची मुदत 31 डिसेंबर पर्यंत वाढवली आहे ज्याआधी तुम्ही ही केवायसी करून घ्यावी अशी आव्हान सरकारने नागरिकांना केले आहे.

👇👇👇👇

अनेक शिधापत्रिका मधून मृत्यू लोकांचे तसेच लग्न झालेले नावे व कमी करण्यात आले नाही, त्यामुळे शासनाकडून ही मोहीम राबवण्यात आली आहे. इ केवायसी पूर्ण न करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांची रेशन बंद होणार आहे. ज्या करणारे तुम्ही 31 डिसेंबर आधी आपल्या घरातील सदस्यांची केवायसी पूर्ण झाली आहे की नाही हे तपासून घ्यावे.

👇👇👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!