केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! या रेशन कार्डधारकांना मिळणार फक्त 450 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ration card rule :- केंद्र सरकार नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे. यातील एक योजना म्हणजे रेशन कार्ड योजना रेशन कार्ड नागरिकांना कमी खर्चात जीवनावश्यक वस्तू म्हणजेच गहू तांदूळ तेल रॉकेल अशा अनेक वस्तू केंद्र सरकार रेशन कार्डधारकांना देत आहे.

👇👇👇👇

आता केंद्र सरकारने रेशन कार्डच्या नियमांमध्ये बदल केला आहे त्याचबरोबर नवीन नियम लागू केले आहेत आता नागरिकांना फक्त 450 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर मिळणार आहे. राजस्थान सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे राजस्थानमध्ये नागरिकांना या योजनेचा लाभ देखील सुरू झाला आहे.

👇👇👇👇

रेशन कार्डधारकांना नॅशनल फूड सेक्युरिटी अंतर्गत कमी किमतीमध्ये गॅस सिलेंडर दला जायचा परंतु आता रेशन कार्ड तारखांना फक्त 450 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर त्यांचा निर्णय घेण्यात आला आहे हा निर्णय राजस्थान सरकारने रेशन कार्ड धारकाच्या नवीन नियमांमध्ये लागू केला आहे.

राजस्थान सरकारकडून सुरुवातीला फक्त उज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 450 मध्ये गॅस सिलेंडर दिला जात परंतु आता रेशन कार्डधारकांना देखील 450 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर दिला जाणार आहे यासाठी नागरिकांना रेशन कार्ड आणि एलपीजी आयडी लिंक करावा लागणार आहे . राजस्थान मध्ये एक कोटी पेक्षा जास्त लोक नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट लिस्ट मध्ये आहेत.

👇👇👇👇

रेशन कार्ड केवायस करणे बंधनकारक :-

सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या रेशन कार्ड च केवायसी करावी लागणार आहे. रेशन कार्ड केवायसी केल्यानंतर तुम्हाला कमी किमतीत सिलेंडर मिळणार आहे, त्याचबरोबर यासाठी तुम्हाला रेशन कार्ड आणि एलपीजी आयडी शेडिंग करावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

👇👇👇👇

1 thought on “केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! या रेशन कार्डधारकांना मिळणार फक्त 450 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर”

Leave a Comment

error: Content is protected !!