दिवाळीनिमित्त या रेशन कार्डधारकांना मिळणार 12 वस्तू ! पहा जिल्हानुसार यादी


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration card online : महाराष्ट्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेले ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेपासून अनेक लाभार्थ्यांना मोठा फायदा मिळाला आहे. या योजनेपासून सर्व सीधापत्रिका धारकास शंभर रुपयांमध्ये पाच जीवनावश्यक वस्तू मिळतात. ही योजना शिंदे सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेले आहे. आणि ही योजना अत्यंत लोकप्रिय झाली आहे.

👇👇👇👇

या योजनेपासून स्वस्त धान्य लोकांना वर शंभर रुपयांमध्ये पाच वस्तू मिळतात. त्या वस्तू आपल्या जीवनाशी निगडित असतात. मित्रांनो आज आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. कधी मिळणार आनंदाचा शिधा? किती वस्तू मिळणार? किती रुपये मोजावे लागणार? या सर्व प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

👇👇👇👇

राज्य सरकारने घोषणा केली होती की गणपतीच्या वेळी तुम्हाला आनंदाचा शिधा मिळणार आहे. परंतु गणपती विसर्जन होऊन अनेक दिवस ही पलटले आहे. परंतु आतापर्यंत आनंदाचा शिधा मिळाला नाही. आणि लाभार्थी वाट पाहत आहेत कधी मिळणार. गणपती विसर्जन नंतर आता शिवरात्री आली आहे. आणि आता सुद्धा स्वस्त धान्य दुकानात आनंद शिधा पोहोचला नाही. आणि परत दसरा तोंडावर आला आहे तरीही आनंद शिधाचा काही तपास नाही. लाभार्थी कडे सरकारचे लक्ष नाही असे अनेक व्यक्तींचे मान्य आहे.

👆👆👆👆

तर मित्रांनो एकीकडे राज्य शासन मुख्यमंत्री लाडकी बहीण लाडका भाऊ आश्या योजनेचा मोठा गाजा वाजा करीत आहे. तर दुसरीकडे मात्र आनंदाचा शिधा वाटप करण्याचा फक्त घोषणा करूनही त्याला लाभ मिळाला नाही. अशा कारणामुळे आनंदाचा शिधा कधी मिळणार असे लाभार्थ्याचे मनात चिंता व्यक्त होत आहे.

गेल्या दोन अडीच वर्षापासून राज्य शासनातर्फे अंत्योदय कुटुंब, प्रधान्य कुटुंब, तसेच पात्र केशरी शिधापत्रक धारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा वितरित केला जात आहे. यंदाही ऑगस्टमध्ये गणेश उत्सवासाठी गणपती व ज्येष्ठ गौरीचे आगमन होण्यापूर्वी सर्वसामान्यांसाठी स्वस्त धान्य दुकानावर आनंदाचा शिधा देण्यात येणार अशी राज्य सरकारने घोषणा केली होती.परंतु आतापर्यंत सुद्धा हा आनंदा शिधा वाटप झालेला नाही. म्हणून नागरिक तप्त झाले आहेत.Ration card online

👇👇👇👇

त्यामुळे आनंदाचा शिधा नवरात्र येऊन पडून राहणार असल्याचे दिसून येत आहे. आणि जिल्ह्यात नेमलेल्या कंत्राट दाराकडून साखरेचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे शिधा पत्रिका धारकांना पुरवठा ठेकेदार कारवाई होणार की नाही असा प्रश्न पडला आहे. जिल्ह्यात पुरवठा विभागात अंतर्गत आलेला आनंदाचा शिधा मधील सुमारे 60% वस्तू पोहोचले आहेत. तर 40% वस्तू अजून आल्या नाहीत. अशा कारणाने अद्यापही आनंदाचा शिधा वाटपाचा कार्यक्रम सुरू झालेला नाही. लवकरच आनंदाचा शिधा वाटपाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. असे राज्य पुरवठा विभाग अधिकारी म्हणाले. ते म्हणाले की दसऱ्याच्या अगोदरच तुम्हाला आनंदाचा शिधा मिळणार आहे.

👇👇👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!