मोदी सरकारचा मोठा निर्णय ! 6 कोटी रेशन कार्ड करण्यात आल्या रद्द , यादी मध्ये तुमचे नाव तपासा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ration card maharashtra :- रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे . ज्यामध्ये शिधापत्रिकाच्या डिजिटायझेशनमुळे मुळे देशातील सार्वजनिक वितरण संस्थेत मोठा बदल झाला आहे. तब्बल पाच कोटी 80 ला कोण अधिक शिधापत्रिका बंद करण्यात आले आहेत.

👇👇👇👇

राज्य सरकारने पाच कोटी ऐंशीला कोण आधी बनावट शिधापत्रिका आढळून आल्यास त्या बंद करण्यात आले आहेत. ज्यामुळे आता वितरण संस्थेतील हेराफेरी कमी प्रमाणात झाली आहे. 80 कोटीहून अधिक लोकांना मोफत रेशन दिले जात आहे देशातील केंद्र सरकार सध्या 80 कोटी 60 लाख लोकांना 24.4 कोटी शिधापत्रिका द्वारे मोफत रेशन देत आहे.ration card maharashtra

👇👇👇👇

अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने 24.4 कोटी घरगुती शितापत्रिकांची संपूर्ण वितरण प्रक्रिया संगणकृत केली आहे. यामध्ये आता देशातील जवळपास सर्व स्वस्त भाव दुकानांमध्ये अन्नधान्य वितरण केले जाते. त्यानुसार लाभार्थ्यांच्या आधारचे प्रमाणिकरण वितरण प्रक्रिया दरम्यान केले जात आहे. ज्यामुळे योग्य लाभार्थ्यांना शिधा मिळत आहे.

👇👇👇👇

आधार प्रमाणे करण सध्या एकूण अन्नधान्यांच्या सुमारे 98% वितरणासाठी वापरले जात आहे ज्यामुळे अपात्र लाभार्थ्यांना या योजनेचे माध्यमातून काढून टाकण्यात आले आहेत. Ekyc द्वारे लाभार्थ्यांची ओळख व त्यांचे आधाराने रेशन कार्ड तपशील सत्यापित केले जाते. त्यामुळे आता अपात्र लाभार्थी रेशन कार्ड योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.

सर्व पीडीएस लाभार्थ्यांपैकी 64% केवायसी पूर्ण झाली आहे. तरी उर्वरित केवायसी पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी सरकारने देशातील कोणतेही स्वस्त भाव दुकानात ही केवायसी तरतूद लागू केली आहे.

👇👇👇👇

तुम्ही राज्यात किंवा देशातील कोणत्याही जिल्ह्यात किंवा राज्यात असाल तर तुम्ही तुमचे रेशन त्याठिकाणी घेऊ शकता. यासाठी सरकारने वन नेशन वन रेशन हा उपक्रम राबवला आहे. त्यामुळे तुम्हाला केवायसी करणे अत्यंत गरजेचे आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!