रेशन दुकानदार देत नाही रेशन ! सरकारने सुरू केला नवीन उपक्रम लवकर करा हे काम नागरिकांना होणार मोठा फायदा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration card :- भारत सरकारने देशातील गरीब नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केली आहे. या योजनेचा फायदा देशातील लाखो नागरिक येत असतात, या योजना पैकी एक सर्वात मोठी योजना म्हणजे रेशन कार्ड योजना. रेशन कार्ड योजना संदर्भात सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे हा संपूर्ण माहिती.

👇👇👇👇

रेशन कार्ड योजनेअंतर्गत गरिबांना अन्नधान्य दिले जात आहे त्याचबरोबर आरोग्य उपचार देखील मिळत आहे. अशातच आता केंद्र सरकारने रेशन कार्ड संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये आता रेशन संबंधित तुम्हाला कोणतेही तक्रार असेल तर त्या तक्रारीची निवारण करण्यासाठी सरकारने एक नवीन ॲप लॉन्च केला आहे . या ॲपचे नाव रेशन न्यू ॲप असे ठेवण्यात आले आहे, ज्यामध्ये जर तुम्हाला कोणती रेशन दुकानदार रेशन देत नसेल तर तुम्ही या या द्वारे तुमची तक्रार नोंदू शकता.

👇👇👇👇

सरकारने वन रेशन वन नेशन रेशन कार्ड ही योजना अत्यंत महत्त्वाची दृष्टीने सुरू केली आहे. यामध्ये देशातील मजूर कामानिमित्त स्थलांतरित झाल्यानंतर अन्न सुरक्षितता निश्चित करणे तसेच अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागामार्फत राबवण्याची राबवण्यात येणारी ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा फायदे अंतर्गत देशभरात शिधापत्रिका परवानगी देत आहे.

👇👇👇👇

ज्या कारणाने आता तुम्ही देशातील कुठल्याही ठिकाणी असाल तर तुम्हाला रेशन कार्डद्वारे धान्य मिळणार आहे. देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशाचे या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. सरकारने वन नेशन वन रेशन कार्ड योजना 2019 मध्ये सुरू केली आहे. या योजनेसाठी रेशन कार्डधारकांनी आपल्या रेशन कार्ड आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे.

रेशन कार्ड योजनेमध्ये एक नंबर पासून नवीन नियम लागू करण्यात आले आहे. यानुसार जर तुम्ही तुमची ई केवायसी केलेली असेल तर तुम्हाला रेशनवरील धान्य मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्ही लवकरात लवकर यावायसी करून घ्या. केवायसी करण्याची तारीख 31 डिसेंबर ही शेवट ठेवण्यात आली आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला रेशन मिळणार नाही.

2 thoughts on “रेशन दुकानदार देत नाही रेशन ! सरकारने सुरू केला नवीन उपक्रम लवकर करा हे काम नागरिकांना होणार मोठा फायदा”

Leave a Comment

error: Content is protected !!