पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत या नागरिकांना मिळणार 3 लाख रुपये असा करा अर्ज


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pm vishwakarma yojana :- प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अंतर्गत विविध कामगारांना पीएम विश्वकर्मा या योजनेचा लाभ दिला जात आहे, ज्यामध्ये सुतार कुंभार लोहार टेलर अशा विविध 18 प्रकारच्या कामगारांना या योजनेचा लाभ दिला जात आहे.

👇👇👇👇

पीएम विश्वकर्मा योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा मिळवा 15,000 हजार रुपयाची मदत

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत व्यवसाय बळकटकरण करण्यासाठी शासनाकडून या कामगारांना तीन लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. या शिवाय टूल किट खरेदी करण्यासाठी शासनाकडून 15000 रुपयाची आर्थिक सहाय्यक मदत म्हणून दिली जात आहे.

कामगारांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी या योजने एक उद्देश आहे, सदरील योजना अंतर्गत कामगारांना तीन लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जात आहे. शिवाय व्यवसाय प्रशिक्षण सुरू असताना जितके दिवस प्रशिक्षण असेल तितके दिवसासाठी प्रति दिवस पाचशे रुपये प्रमाणे स्टायपेंट सुद्धा दिले जात आहे.

👇👇👇👇

पीएम विश्वकर्मा योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा मिळवा 15,000 हजार रुपयाची मदत

तुम्ही देखील या योजनेला अर्ज करू शकता तुम्हाला या योजनेला अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या जवळ CSC केंद्रामध्ये जाऊन या योजनेचा अर्ज करायचा आहे. व त्यानंतर तुमचा अर्ज भरा तुम्ही अर्ज भरल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक कार्ड प्राप्त होईल .

तुमचा अर्ज पात्र की अपात्र असे करा चेक :-

Pm विश्वकर्मा योजनेला अर्ज केला असेल व तुमच्या अर्जाची सद्यस्थिती कशी तपासावी खालील दिलेली पद्धत वापरून तुम्ही तुमची अर्जाची सद्यस्थिती तपासू शकतात :-

पीएम विश्वकर्मा योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

सर्वप्रथम तुम्हाला पीएम विश्वकर्मा या अधिकृत साइटवर जावे लागणार आहे

तुम्हाला मेनू मध्ये जाऊन सर्वात शेवटी लॉगिन हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. लॉगिन पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाभार्थी लॉगिन असा पर्याय दिसेल, त्या ठिकाणी तुम्ही तुमचा नोंदणी केलेला मोबाईल नंबर टाकावा. व दिलेल्या चौकटीमध्ये टाईप करा आणि कॅप चा कोड टाकून लॉगिन करा.

आता तुम्ही त्या ठिकाणी लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन स्टेटस हा पर्याय दिसेल जर तुमचा अर्ज मंजूर झाला नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ‘ review pending by gram Panchayat ‘ असा पर्याय दिसेल .

👇👇👇👇

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!