PM किसान योजनेचा 19 वा हप्ता या तारखेला होणार जमा ! परंतु यापूर्वी करा हे काम


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Yojana List:- केंद्र सरकार द्वारे शेतकऱ्यांसाठी अनेक विविध योजना राबवले जात आहे . जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे यामध्ये सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेचे माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक रक्कम दिली जाते.

👇👇👇👇

आतापर्यंत शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेमार्फत 18 हप्ते प्राप्त झाले आहेत . व आता शेतकरी एकूण साप्ता कधी मिळणार याकडे लक्ष लावून आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना 18 हप्ते त्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा झाले आहे.PM Kisan Yojana List

👇👇👇👇

लवकरच 19 वा हफ्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 18 व्या हप्ता पाच ऑक्टोबर रोजी राज्यातील पात्र शेतकरी सुमारे ९१.५१ लाख शेतकऱ्यांना प्राप्त झाला आहे. व आता 19 वां हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होण्याची चर्चा सुरू आहे.

👇👇👇👇

प्रतीक 4 महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 हजार रुपयांचा हप्ता जमा केला जात आहे. त्याप्रमाणे आता डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला पी एम किसान योजनेचा 19 व्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.

19 हप्ता प्राप्त करण्यासाठी ई केवायसी अनिवार्य :-

तुम्ही पीएम किसान सन्मान निधी या योजनेत मात्र असाल तर तुम्हाला देखील केवायसी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला 19 वा हप्ता मिळणार नाही. तुम्हालाही केव्हाशी करण्यासाठी तुमच्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन तुम्ही केवायसी करू शकता. किंवा पीएम किसान सन्माननिधी यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन देखील एकेवायसी करू शकता.

👇👇👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!