पुन्हा एकदा या तारखेला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावरती 19 वा हप्ता, लाभार्थी यादी पहा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pm kisan yojana list : देशभरातील शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता योजनेचा 19 वा हप्ता जमा होणार आहे. जाणून घ्या कधी होणार हप्ता जमा तुम्हाला मिळणार का? त्यापूर्वी शेतकऱ्यांना काय करावे लागेल या सर्व गोष्टींची माहिती आपण जाणून घेणार आहोत. pm kisan yojana list

तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का ₹4000 हजार रुपये यादीत नाव तपासून पहा

पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. हे अनुदान तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये प्रमाणे वितरित केले जातात.

तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का ₹4000 हजार रुपये यादीत नाव तपासून पहा

या योजनेचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाच ऑक्टोबर 2024 रोजी जमा करण्यात आलेला असून आता शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याची आतुरता लागलेली आहे जाणून घ्या हप्ता कधी जमा होणार.

तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का ₹4000 हजार रुपये यादीत नाव तपासून पहा

हप्ता देण्याची वेळ

शेतकरी मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, सरकार चार महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या योजनेचा निधी जमा करते. या रकमेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेती संबंधित कामांमध्ये गरज भागवण्यात मदत होते. मागील पद्धतीप्रमाणे 19 वा हप्ता जानेवारी फेब्रुवारी 2025 च्या दरम्यान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये होईल जमा.

तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का ₹4000 हजार रुपये यादीत नाव तपासून पहा

शेतकऱ्यांना KYC करणे गरजेचे

शेतकरी मित्रांनो तुम्हालाही 18 वा मिळाला नसेल तर तुम्हाला KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यासाठी लाभार्थ्यांना केवायसी प्रक्रियेची अट घालण्यात आलेली आहे. अद्यापही केवायसी प्रक्रिया पूर्ण केले नसल्यास तुम्हाला हप्ता मिळू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का ₹4000 हजार रुपये यादीत नाव तपासून पहा

19 व्या हप्त्याची तारीख अपडेट

शेतकरी मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, आत्ताच शेतकऱ्यांच्या खात्यावरती अठरावा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. या योजनेच्या नियमानुसार प्रत्येकी चार महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती या योजनेचा हप्ता जमा केला जातो. त्यानुसार 19 व्या हप्त्याची तयारी सरकारने सुरू केलेली आहे. हा आता जानेवारी फेब्रुवारी 2025 दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावरची जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का ₹4000 हजार रुपये यादीत नाव तपासून पहा

Leave a Comment

error: Content is protected !!