या महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी; बातमी वायरल; जाणून घ्या सत्य!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pithachi Girani Yojana : सध्या महिलांसाठी एक महत्त्वाची आणि आवश्यक बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार अशी बातमी प्रसार माध्यमांमधून जळताना दिसत आहे. अनेक सोशल मीडियावरती याबाबत दावा केला जात आहे की महिलांना मोफत पिठाची गिरणी दिली जाणार आहे याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया Pithachi Girani Yojana

👇👇👇👇

अलीकडे सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक महिला सोशल मीडियावर सध्या सक्रिय झालेले आहेत. यांना कशाप्रकारे फसवता येईल असं प्लॅन सध्या सोशल मीडिया वरती बनवले जात आहेत. त्या माध्यमातून महिलांना अमिष दाखवून त्यांच्याकडून त्यांचे महत्वाचे कागदपत्रे बागळण्याचं काम सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यामुळे महिलांची मोठी फसवणूक होऊ शकते अशी माहिती सध्या समोर आलेली आहे.

👇👇👇👇

अशीच एक बातमी सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे ती म्हणजे महिलांना मोफत पिठाची गिरणी दिली जाणार आहे. चल चला तर जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती.

👇👇👇👇

महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी

सध्या सोशल मीडियावरती एक बातमी मोठ्या प्रमाणात पसरली जात आ.हे या बातमीमध्ये दिलेल्या माहितीनुसार सरकार अंतर्गत महिलांना मोफत पिठाची गिरणी दिली जाणार आहे. ही योजना केंद्र सरकार अंतर्गत राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना मोफत पीठ गिरणी दिली जाणार आहे. त्यासाठी महिलांना ऑनलाईन प्रकारे अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी महिलांना आवश्यक कागदपत्रे देखील द्यावे लागणार आहे अशी माहिती दिली जात आहे.

👇👇👇👇

हे वाचून महिलांना आनंद झाला असेल कारण महिलांना एक मोफत पीठ गिरणी दिली जाणार असल्यामुळे मला मध्ये नक्कीच आनंद चे वातावरण निर्माण झाले असेल परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ही बातमी पुरेपूर खोटी आहे त्यामुळे महिलांनी अशा बातम्यांना बळी पडू नये.

या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार ₹5500 रुपये दिवाळी बोनस यादी मध्ये नाव तपासून पहा

केंद्र सरकार अंतर्गत अशी कोणतीही योजना राबवली जात नाही. केंद्र सरकार अंतर्गत असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मोफत पीठ गिरणी योजना ही एक खोटी आहे. यामुळे महिलांना या योजनेअंतर्गत कुठल्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही. तसेच महिलांनी कुठलेही वेबसाईटवर आणि कुठल्याही माध्यमांवर कागदपत्रे अपलोड करू नये असे केल्यास तुमची फसवणूक होऊ शकते.

Leave a Comment

error: Content is protected !!