पॅन कार्ड संदर्भात मोठा निर्णय ! केंद्र सरकारने घेतला हा निर्णय सर्वसामान्य नागरिकांना होणार मोठा फायदा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pan card update online :- पॅन कार्ड हे डॉक्युमेंट अत्यंत महत्वपूर्ण आहे , प्रत्येक व्यक्तीसाठी आधार कार्ड प्रमाणेच पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. तसेच शैक्षणिक व इतर शासकीय कामांसाठी देखील पॅन कार्डचा उपयोग होत आहे. पॅन कार्ड संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला आहे.

👇👇👇👇

त्यामध्ये पार पडलेल्या केंद्रीय बैठकीमध्ये आणि नाही घेण्यात आला आहे केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटमध्ये पॅन कार्ड २.० बद्दल सर्व माहिती सांगितली आहे. व या बैठकीमध्ये पार पडलेल्या पॅन कार्ड संदर्भात नवीन बदल करण्यात आले आहे.

ज्यामध्ये आता 2.0 हे पॅन कार्ड एका QR code प्रमाणे येणार आहे हे कार्ड प्रत्येक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची व फायदेशीर ठरणार आहे कारण की सामान्य पॅन कार्ड पेक्षाही काढ जलद गतीने काम करणार आहे.pan card update online

👇👇👇👇

78 कोटी पॅन कार्ड करण्यात आले लागू :-

देशातील नागरिकांसाठी अजून सुद्धा निळ्या अंकाशी रंगात पॅन पॅन कार्ड वापरला जात आहे. हे पॅन कार्ड १९७२ मध्ये सरकारकडून भारतातील नागरिकांसाठी भारतातील नागरिकांसाठी लागू करण्यात आले आहे. पॅन कार्ड हे इन्कम टॅक्स सेक्शन अंतर्गत लागू केले जात आहे यामध्ये आता अद्याप 78 कोटी पॅन कार्ड लागू झाली आहे त्यामध्ये 98% स्वातंत्र्य त्याला कव्हर येण्याचे काम करत आहे दहा अंकी नंबर असलेल्या पॅन कार्ड इन्कम टॅक्स विभागाकडून लागू केले जाते.

👇👇👇👇

या नागरिकांना मिळणार QR code असलेले पॅन कार्ड :-

केंद्र सरकारच्या घोषणानंतर बऱ्याच व्यक्तींना पॅन कार्ड संबंधित विविध प्रश्न होते व नवीन पॅन कार्ड चे चार्जेस काय असणार असा देखील प्रश्न पडला होता , परंतु QR code असलेले पॅन कार्ड तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे . क्यू आर कोड या पॅन कार्ड मध्ये मोठे बदल झालेली पहिला मिळणार आहे यामध्ये आता डिजिटल सर्विस त्याचबरोबर डेटा संबंधित सर्विस प्रधान करण्यात येणार आहे.

👇👇👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!