PAN card New Rule : पॅन कार्ड म्हणजे परमनंट अकाउंट नंबर. कार्ड हे भारतीयांसाठी एक महत्त्वाचा ओळखपत्र मानले जात. जन्मतारखेचा पुरावा आणि फोटो प्रूफ म्हणूनही त्याचा वापर केला जातो. तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का ?
पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी येथे क्लिक करा
पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी येथे क्लिक करा
पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी येथे क्लिक करा
त्यामुळे अशा पॅन कार्ड धारकांना ते नव्याने लिंक करण्याची गरज उरलेली नाही ,असा केंद्र सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड ची लिंक नसेल तर यापुढे तुम्हाला काळजीचे कारण नाही.
या शेतकऱ्यांच्या खात्यात ‘Pm Kisan’ आणि ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी’या योजना चे पैसे झाले जमा.
पॅन कार्ड हे एक महत्त्वाचा ओळखपत्र आहे. इन्कम टॅक्स विभागाकडून इन्कम टॅक्स 1961 नुसार ते दिले जातात. त्यावर तुला जाणारा डिजिटल आणि त्या पॅन कार्ड धारकासाठी तो आयुष्यभरासाठी लागू असतो. पॅन कार्ड कोणता कोणाला मिळेल ? याबाबत काही नियम नाहीत. लहान मुलं विद्यार्थी सर्व वयोगटातील व्यक्ती पॅन कार्ड काढू शकतात. संस्था आणि कंपनी पॅन कार्ड काढू शकतात.