नवीन वर्षामध्ये या शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार 1 लाख रुपये जमा ? कृषी विभागाची नवीन योजना


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

organic farming in india : कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू करण्यात आले आहेत. जेणेकरून शेतकरी या योजनेचा फायदा घेऊन आपल्या शेतीचे उत्पन्न जास्त करू शकतात. कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी जैविक शेती करणाऱ्या शेतकऱ्याकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. 31 डिसेंबर पर्यंत शेतकरी या योजनेला अर्ज करू शकतात.

👇👇👇👇

रासायनिक खते कीटनाशके यासारखे खताचा वापर न करता फक्त पिकाची अवशेष इतर जैविक खजिन तसेच जीवाणू खताचा वापर करून पीक उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने ही योजना राबवली आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुमारे 1 लाख रुपये बक्षीस रक्कम म्हणून दिली जाणार आहे. कृषी विभागाने जे शेतकरी जैविक शेती करीत आहे अशा शेतकऱ्याकडून ऑफलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत.organic farming in india

👇👇👇👇

याप्रकारे होणार शेतकऱ्यांची निवड :-

या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे अशा शेतकऱ्यांना सरकारी किंवा खाजगी प्रामाणिकरण वर्मी कंपोझिट युनिट निर्मिती व वापर जैविक पद्धतीने बियाण्याची प्रक्रिया जैव खत वर्मी व जे कीटक रोग व्यवस्थापन, हिरवळ खत जैविक उत्पादने व त्यांची निर्यात, जैविक संबंधित साहित्य तयार करणे, जिल्हा व उपजिल्हा पातळीवर पुरस्कार मिळणार आहे जैविक पद्धतीची छाटणी जैविक उपक्रमाचे नावाचार शेतकरी प्रशिक्षण कीटकनाशक अवशेष चाचणी मातीचाचणी अहवाल जैविक उत्पादने साठणे इतर 20 मी कशाच्या आधारे शेतकऱ्यांची निवड जाणार आहे.

👇👇👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!