या महिलांना मिळणार नाही लाडक्या बहिणी योजनेचे 7500 रुपये, पहा लाभार्थी कोण ?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MUKHYMANTRI MAJHI LADAKI BAHIN YOJANA : सरकारांतर्गत आतापर्यंत महिलांच्या खात्यावरती 7500 रुपयांचा निधी जमा करण्यात आलेला आहे. ज्यामुळे महिलांमध्ये आणखी आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. परंतु अनेक अशा महिला आहेत ते अजून या योजनेमध्ये अर्ज करू शकलेला नाही. त्यांना हा मोठा धक्का बसलेला आहे. MUKHYMANTRI MAJHI LADAKI BAHIN YOJANA

लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 ला होती. या मुदतीत अनेक महिलांनी अर्ज केला आहे. परंतु अनेक अशा महिला आहेत त्यांना अर्ज करता आलेला नाही. आता राज्यामध्ये निवडणुका जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता लागल्या आहे. अशा अवस्थेत योजनेत अर्ज करण्यासाठी मुदतवाड मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ज्या महिलांना अजून अर्ज करू शकला नाही त्या महिलांचे 7500 नुकसान झालेले आहे

या महिलांना मिळणार ₹5500 रुपये दिवाळी बोनस

यादीत नाव तपासून पहा

योजनेची घोषणा

सरकारने ही योजना जुलै महिन्यामध्ये सुरू केली होती. या घोषणेनंतर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै ठरविण्यात आहे. मात्र 31 जुलैपर्यंत अनेक महिलांना कागदपत्राची जुळवाजुळाकरता आली नव्हती. तसेच सरकारने कार्यालयात रंगात आणि दाखल्यासाठी तडफड पाहता. सरकारने या योजनेमध्ये अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवली होती. त्यामुळे अनेक महिलांना दिलासा मिळाला होता.

या महिलांना मिळणार ₹5500 रुपये दिवाळी बोनस

यादीत नाव तपासून पहा

आता 31 ऑगस्ट नंतर देखील अनेक महिला या योजनेमध्ये अर्ज करण्यापासून वंचित राहिल्या होत्या. त्यामुळे सरकारने पुन्हा महिनाभराची म्हणजे 30 सप्टेंबर ची मुदत वाढवली. या मदतीत असंख्य महिलांनी अर्ज भरले होते. त्यानंतरही अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला नव्हता.

या महिलांना मिळणार ₹5500 रुपये दिवाळी बोनस

यादीत नाव तपासून पहा

त्यामुळे सरकार सरकारने पुन्हा एकदा 15 ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढवली होती. ही संधी शेवटची असेल या संकेत आधीच मिळाले होते. कारण राज्य विधानसभा निवडणुका लागणार होत्या. त्यामुळे सरकारकडून मुदत वाढ देण्याची शक्यता कमी होती आणि आता तसेच घडताना दिसत आहे.

या महिलांना मिळणार ₹5500 रुपये दिवाळी बोनस

यादीत नाव तपासून पहा

त्यामुळे ज्या महिलांना 15 ऑक्टोबर पर्यंत जर अर्ज करू शकले नाहीत. त्यांना मोठा धक्का बसलेला आहे. कारण त्यांच्या खात्यात एकही रुपया आला नाही. सरकारने आतापर्यंत पाच महिन्याचा निधी म्हणजे 7500 महिलांच्या खात्यामध्ये जमा केले आहेत. त्यामुळे ज्या महिलांना या योजनेत अर्ज करू शकला नाही त्यांना हा मोठा धाका मानला जात आहे.

या महिलांना मिळणार ₹5500 रुपये दिवाळी बोनस

यादीत नाव तपासून पहा

1 thought on “या महिलांना मिळणार नाही लाडक्या बहिणी योजनेचे 7500 रुपये, पहा लाभार्थी कोण ?”

Leave a Comment

error: Content is protected !!