moringa leaves price per kg : नमस्कार मित्रांनो दक्षिणेकडी राज्यात पावसामुळे शेवग्याच्या लागवडीला चांगलाच फटका बसला आहे. व याचा परिणाम आपल्याला दिसून येत आहे मुंबई , पुणे, इतर राज्यातील विविध भागांमध्ये शेवग्याच्या शेंगा तब्बल 500 ते 600 रुपये प्रति किलो रूपायने विकत आहे.