मोठी बातमी! लाडकी बहीण योजने संदर्भात मोठी अपडेट, सर्व महिलांसाठी ‘हे’ जाणून घेणे महत्त्वाचे..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana New Updates: नमस्कार मित्रांनो, राज्यात सर्वत्र चर्चेचा विषय म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना होय. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांच्या खात्यावर एकूण पाच हप्त्याचे 7500 रुपये जमा झाले आहेत. आता याच योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. ही अपडेट सर्व पात्र महिलांसाठी जाणून घेणे महत्त्वाची आहे. तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्य महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा यासाठी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. ज्या महिलांसठी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. मात्र त्यांनी अजून लाडकी बहीण योजनेला अर्ज भरला नाही. त्या महिलांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण सरकारने या योजनेला अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ केली आहे.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यातील सर्व महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या योजनेसाठी याद अंतिम तारीख 31 सप्टेंबर पर्यंत करण्यात आली होती. मात्र या मुदतीमध्ये देखील अनेक महिलांनी काही कारणामुळे अर्ज दाखल केले नव्हते. अशा महिलांना आता अर्ज दाखल करण्यासाठी 15 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. Ladki Bahin Yojana New Updates

लाडके बहीण योजनेसाठी सुरुवातीला अर्ज दाखल करण्यासाठी 31 ऑक्टोबर च अंतिम तारीख दिली होती. त्यानंतर महिलांचा वाढता प्रतिसाद पाहून शासनाने 30 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ केली. त्यानंतर आत्ता पुन्हा एकदा अर्ज भरण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत वाढ दिली आहे. या योजनेपासून वंचित असलेल्या महिलांनी आपली कागदपत्रे अपलोड करून लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सरकारच्या या निर्णयामुळे महिलांना मिळाला दिलासा

लाडकी बहीण योजनेचे ऑगस्ट महिन्यात दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यानंतर 29 सप्टेंबरला तिसरा आता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाला आहे. त्यानंतर 10 ऑक्टोबरला ऑक्टोबर आणि नंबर या दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये जमा केले गेले आहेत. ज्या लाडक्या बहिणीचे बँक खाते आधार कार्ड च लिंक नव्हते, अशा अनेक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला नव्हता. परंतु आता या लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेसोबत लिंक केले आहे. आणि इतर कागदपत्र जमवले आहेत अशा लाडक्या बहिणींना नवीन अर्ज दाखल करता येणार आहे.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ केल्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात अनेक लाडक्या बहिणीने या योजनेचा सहभाग घेतला असून, ज्या लाडक्या बहिणींनी या योजनेत समावेश घेतला नाही त्यांच्यासाठी सरकारने पुन्हा एक संधी निर्माण केली आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्व कागदपत्रे जमा आणि लाडकी बहिणी योजनेला पुन्हा एकदा अर्ज करा. सरकारने लाडकी बहीण योजनेची मुदतवाढ केल्याबद्दल महिलांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

error: Content is protected !!