या लाडक्या बहिणींवर होणार FIR ! घरोघरी जाऊन होणार तपासणी नेमका सरकारचा नवीन निर्णय काय ?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ladki bahin yojana maharashtra : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योग्य संदर्भात सध्या मोठ्या बातम्या सुरू आहे. लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू करण्यात येणार आहे याचाच एक भाग म्हणून राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाचे अधिकारी घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. आता सर्वत्र याची चर्चा सुरू आहे पहा संपूर्ण माहिती.

👇👇👇👇

प्रत्येक लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी असलेल्या महिलांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन त्यानंतर सर्व तपशील झाल्यानंतर ही महिला या योजनेसाठी पात्रकीय पत्र ठरवण्यात येणार आहे. ज्या महिलांनी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत फॉर्म भरला आहे व कुठे दावे केले आहे आशिया महिलांविरोधात गुन्हा दाखल होणार असल्याची बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे. यामध्ये लाडक्या बहिणींना मिळाला की रक्कम परत करण्याचा पर्याय देखील दिला जाणार आहे.

👇👇👇👇

पडताळणी करण्याचे मुख्य कारण काय ?

खोटी कागदपत्रे अथवा तुम्ही या योजनेसाठी पात्र नसताना देखील लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतला आहे . अशा तक्रारी प्रश्नाकडे भरपूर आले आहेत व त्यामुळेच लाडके बहिणी योजनेचे अर्जाची पडताळणी परत होणार आहे अपात्र असणाऱ्या महिलांना या योजनेतून बाद करण्यात येणार आहे. नवीन जी आर नुसार लाभार्थ्यांना पाच लाभार्थी यांना स्वतःहून या योजनेचे बाहेर पडतात येणार असा पर्याय सरकारने दिला आहे.

👇👇👇👇

या कागदपत्राची होणार तपासणी :-

अर्जदाराचे उत्पन्न दाखला व इतर डॉक्युमेंट ची फिर तपासणी केली जाणार आहे, त्याला बघायचे घरी सरकारी अधिकारी जाऊन सर्व कागदपत्रे तपासण्यात येणार आहे व त्यानंतर त्यांना पात्रकीयापत्र हे ठरवण्यात येणार आहे. मतदार यादी सोबत चेक केला जाणार आहे त्याशिवाय टॅक्स रेकॉर्ड आणि आधार कार्ड देखील तपासले जाणार आहे.

👇👇👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!