₹5500 रुपये दिवाळी बोनस थेट बँक खात्यात होणार जमा; तारीख आणि वेळ जाहीर इथे तपासा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Diwali Bonus Date: राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाकांक्षा योजना राबवण्यात येत आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजना अंतर्गत महिलांच्या खात्यावरती दर महिना 1500 रुपये जमा करण्यात येत आहेत.Ladki Bahin Yojana Diwali Bonus Date

त्या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना ₹5500/- दिवाळी बोनस देणार असल्याच्या खोट्या बातम्या सध्या वायरल झालेल्या आहेत. पण आता खरंच महिलांच्या खात्यावरती दिवाळी बोनस एक रकमी पाच हजार पाचशे रुपयांचा मोठा फायदा महिलांना मिळणार आहे. लाडक्या बहिणींना हाच खरा दिवाळी बोनस ठरणार आहे.

राज्यातील महिलांसाठी राज्य सरकारांतर्गत अनेक लोक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. अशीच एक योजना सरकार अंतर्गत राबविण्यात येत आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना एक हजार पाचशे रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

हि मदत महिलांच्या खात्यावरती थेट जमा केली जातात. परंतु महिलांना दिवाळीनिमित्त दिवाळी बोनस देणार असल्याची बातमी सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात वायरल होत होत्या. परंतु या बातम्या सर्व खोटं असल्याचा सिद्ध झालेले आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या महिलांच्या खात्यावरती दिवाळी बोनस जमा होणार नाही परंतु अशीच एक समोर बातमी आलेली आहे असाच एक मोठा आर्थिक फायदा महिलांना होणार आहे.

अनेक महिलांच्या खात्यावरती दिवाळी बोनस जमाना झाल्यामुळे निराश झाल्या होत्या. परंतु आता महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना सध्या 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे.

परंतु ती वाढून आता 2100 रुपये देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्वतः दिली आहे. ही मदत 30 नोव्हेंबर रोजी महिलांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे आता महिलांच्या खात्यावरती यापूर्वीचे 3000 आणि हे 2100 रुपये म्हणजे महिलांच्या खात्यावर ती आता 5100 रुपये जमा होणार आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!