ladki bahin yojana : महाराष्ट्रातील निवडणुका पार पडल्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली परंतु लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी पडणार याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. आता यामध्ये वाढ करून ही रक्कम 2100 रुपये देण्यात येणार आहे.