HSC Exam time table 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे नुकत्याच बारावीच्या परीक्षेचे तारखा जाहीर करण्यात आले. आणि विद्यार्थ्याला उत्सुकता आहे की त्यांची बारावीची परीक्षा कधी होणार आहे. बारावी परीक्षेचे टाईम टेबल जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे मनात आनंद आहे. यंदा लवकरच परीक्षा होणार आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे की परीक्षेचे फॉर्म कधीपासून भरायला सुरुवात होणार आहे. तर आज आपण याविषयी सविस्तर माहिती घेऊ.
👇👇👇👇
दहावी बारावीचे बोर्ड परीक्षेचे नवीन वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
दहावी बारावी बोर्ड वेळापत्रक जाहीर
👇👇☝️☝️
येथे क्लिक करून पहा वेळापत्रक
उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाचे मार्फत ऑनलाईन माध्यमातून अर्ज करण्यासाठी शुल्क यंदाचे वर्षापासून वाढविण्यात आले आहे. कागद माहाग झाल्यामुळे आता विद्यार्थ्यांना अर्ज करताना अधिक पैसे भरावे लागणार आहे. नेमकी वाढ किती आहे ?आणि आधी किती पैसे भरावे लागायचे? आता किती पैसे भरावे लागणार आहे? हे आपण आता सविस्तर जाणून घेणार आहोत. कागद माहागल्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात आता बारा टक्क्यांनी वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना खिशाला मोठा फटका बसणार आहे.