8 लाखाच्या होम लोन वर मिळणार 1लाख रुपये सबसिडी महाराष्ट्र शासनाची नवीन योजना


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home Loan Scheme :- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील नागरिकांच्या आर्थिक व सामाजिक जीवनमान यांचा उंच व्हावे याकरिता .अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. नुकत्याच सादर करण्यात आलेले केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये नागरिकांच्या हिताचे अनेक घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्या.

👇👇👇

यामध्ये देशातील शहरी गरीब व मध्यमवर्ग कुटुंबा करतात देखील एक कोटी घरे बांधली जाण्याची उद्दिष्ट ठेवण्यात आले .असून या केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना शहरी 2.0 या योजनेला मंजुरी देण्यात आले आहे. व एक कोटी घराची निर्मिती केली जाणार आहे.Home Loan Scheme

👇👇👇

या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या संपूर्ण एक कोटी कुटुंबाकरिता 2.30 लाख सरकारी अनुदान मिळणार असून ती अनुदान वेगवेगळ्या पद्धतीने लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे. या अनुदानाच्या वितरणालाही एक महत्त्वाची पद्धत पाहिली तर ती. म्हणजे व्याज अनुदान योजना हे होय. या माध्यमातून घेतलेल्या होम लोन सबसिडी देण्यात येणार आहे.

👇👇👇

कसे आहे पंतप्रधान आवास योजना शहरी 2.0 योजनेचे स्वरूप??

तर आपण व्याज अनुदान योजनेचे स्वरूप बघितले तर त्यामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटक अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गट कुटुंबाचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला आहे. या गटातील कुटुंबाचे भारतामध्ये कुठेही स्वतःचे पक्क घर नसेल .अशा कुटुंबाचा यामध्ये समावेश करण्यात आला असून. असे कुटुंब या योजनेअंतर्गत घर खरेदी किंवा बांधण्यासाठी पात्र असणार आहेत.

👇👇👇

यामध्ये जर आपण आर्थिक दृष्ट्या दुर्बळ म्हणजेच ई डब्ल्यू एस गटातील कुटुंब पाहिले तर .त्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये पर्यंत असणे गरजेचे आहे. व अल्प उत्पन्न गटातील कुटुंबाची वार्षिक उत्पन्न तीन ते सहा लाख रुपये पर्यंत असणे आवश्यक आहे. माध्यम उत्पन्न गटातील कुटुंबाचे वार्षिक एकत्रित उत्पन्न सहा ते नऊ लाख रुपये पर्यंत असणे गरजेचे आहे.

कशी आहे व्याज सबसिडी योजना ??

व्याज सब सीडी योजनेच्या माध्यमातून अल्प उत्पन्न घट तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बळ गट व मध्यम उत्पन्न गट कुटुंबांना त्यांनी घेतलेल्या होम लोनवर अनुदान देण्यात येणार आहे .या अनुदानामध्ये 35 लाख रुपयांपर्यंत जर घर असेल तर. 25 लाख रुपये पर्यंत .होम लोन घेणाऱ्या लाभार्थ्यांना 12 वर्षाकरिता आठ लाख रुपयांचे पाहिल्या कर्जावर चार टक्के चे व्याज अनुदान मिळणार आहे

👇👇👇

या अंतर्गत जे लाभार्थी पात्र असतील त्यांना पाच वार्षिक हप्त्यामध्ये सुमारे एक लाख 80 हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. यामध्ये लाभार्थी ओटीपी किंवा स्मार्ट कार्ड तसेच वेबसाईट इत्यादींच्या माध्यमातून त्याच्या खात्यात तपशील मिळू शकणार आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!