वर्षांमध्ये पहिल्यांदाच सर्वात जास्त सोन्याचे दर घसरले ! पहा आजचे 1 ग्रॅम सोन्याचें नवीन दर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

gold rate today :- दिवाळी झाल्यानंतर सोन्याच्या दारात चढ-उतार सुरू होता. परंतु आज आठवड्याचे पहिल्या दिवशी सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे, लग्न सराई चा काळ सुरू होणार असून आज आठवड्याच पहिल्या दिवशी सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरल पाहिला मिळाली आहे.

👇👇👇👇

जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. आठवड्याचे पहिल्या दिवशी सोन्याचे दारामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सोमवारी सोन्याच्या 24 कॅरेट सोन्याचे दारात 6000 हजार रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरन झाली आहे .

22 कॅरेट सोन्याचे आजचे दर :-

  • 22 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याचे आजचे नवीन दर 7,090 इतका आहे .
  • 22 कॅरेट 8 सोन्याचे आजचे नवीन दर 56,720 इतका आहे.
  • 22 कॅरेट 10 सोन्याचे आजचे नवीन दर 70,900 इतका आहे.

👇👇👇👇

24 कॅरेट सोन्याचे आजचे दर :-

  • 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याचे आजचे नवीन दर 7,735 इतका आहे .
  • 24 कॅरेट 8 ग्रॅम सोन्याचे आजचे नवीन दर 62,400 इतका आहे .
  • 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे आजचे नवीन दर 77,350 इतका आहे .

आम्ही दिलेली माहिती ही इंटरनेट द्वारे घेतलेली आहे त्यामुळे सोन्याचे दारात थोडाफार फरक असू शकतो. तरीपण तुम्ही तुमच्या जवळच्या सराफ दुकानांमध्ये जाऊन सोन्याचे दर माहिती करून घ्यावे .

👇👇👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!