आता मिळणार या नागरिकांना ‘घरगुती वीज’ मोफत ! असा करा अर्ज


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free electricity scheme : राज्य शासनाने गेल्या अडीच वर्षात सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून वीज क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना एप्रिल पासून पुढील पाच वर्षे मोफत वीज देण्यात येत आहे.

👇👇👇

तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहनी. आणि योजना व मागील त्यांना सौर कृषी पंप योजनेतून .दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार आहे. सोबतच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सुरेखा मोफत वीज योजनेतून घरगुती वीज ग्राहकांचे वीज बिल देखील माफ होणार आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून. शेतकरी व घरगुती ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी .राज्य शासन कटिबद्ध असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिली.

👇👇👇👇

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी गावाने राज्यात पहिले सौर ग्राम होण्याचा मान मिळवला आहे. या गावातील प्रत्येक नागरिकांनी अभिनंदन करतो .सौर ऊर्जा ही प्रामुख्याने घरगुती व ग्राहक व शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.

👇👇👇👇

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेतून छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकाचे विज बिल शून्य होत आहे. तसेच राज्य शासनाने मागील त्यांना सौर कृषी पंप योजना जाहीर केली .असून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना दहा टक्के रक्कम तर अनुसूचित जाती जमातीचे शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम भरून. साडेसात अश्वशक्ती पर्यंत कृषी पंप व सौर पॅनल्स मिळणार आहे.

उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले प्रधानमंत्री सूर्य घर योजनेतून घरगुती वीज उपलब्ध होत आहे. तर येत्या दीड वर्षांमध्ये राज्य सरकार सौर ऊर्जेद्वारे 12 हजार मेगा वेट विजेची निर्मिती होणार आहे .ही वीज शेतकऱ्यांना दिवसा देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी रात्री शेतात जाण्याची गरज राहणार नाही .राज्य आणि सौर ऊर्जेमध्ये मोठे आघाडी घेतली आहे.Free electricity scheme

👇👇👇👇

राज्यात पहिले सौर ग्राम म्हणून मानेची वाडी आज सरकार लोकार्पण झाले याचा आनंद आहे. या गावात पूर्वी पाच लाख 25 हजार रुपयांचे वीज बिल येत होते. ते सौर ग्राम मुळे शून्य झाले आहे. आता राज्यातील 100 गावे शंभर टक्के सौरऊर्जेवर नेमण्याची मोहीम सुरू असून .त्यासाठी गावाची निवड झाल्याची फडणवीस यांनी सांगितले.

👇👇👇👇

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!