या शेतकऱ्यांना मिळणार 12000 हजार रुपये ? अर्थमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana :- एक फेब्रुवारी 2025 ला अर्थसंकल्प सादर होणार आहे, या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट देणार आहे. अर्ज केले आहे अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी शेतकरी संघटना कृषी तज्ञ आणि शेतकरी संघटनेचे नेत्यांशी चर्चा केली आहे.

👇👇👇👇

र्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी होणार मोठी घोषणा :-

2025 मध्ये होणारे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजना बाबत हा निर्णय घेतला जाणार आहे. नुकतेच बैठकीमध्ये निर्मला सीताम यांनी शेतकऱ्यांचे मुद्द्यावर दोन घंटे चर्चा केली आहे. या बैठकीमध्ये कृषी क्षेत्रातील नेते व तज्ञ व्यक्ती उपस्थित होते. शेतकऱ्यांचे गरजा प्रमाणे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.Pm Kisan Yojana

👇👇👇👇

पी एम किसान योजनेचे पैसे होणार 12000 हजार रुपये :-

1 फेब्रुवारी 2025 चे अर्थसंकल्पामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पैसे डबल होण्याची शक्यता आहे . पहिल्यांदी शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये रक्कम दिली जात होती. जी आता 12000 हजार होण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

👇👇👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!