crop insurances claim :- आज पासून अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2023 सालीचा पिक विमा नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात होणार आहे. अशी माहिती जिल्हा कृषी अधिकक्ष कार्यालयाकडून सांगण्यात आली आहे. याचबरोबर नाशिक, सोलापूर सातारा, चंद्रपूर जळगाव या जिल्ह्यातील पिक विमा लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे.
👇👇👇👇
पिक विमा योजनेअंतर्गत तुमच्या खात्यावरती किती रक्कम जमा होणार आहे ते क्लिक करून तपासा
👇👇👇👇
येथे क्लिक करून तपासा तुमच्या खात्यावरती किती रक्कम होणार जमा
👇👇👇👇
येथे क्लिक करून तपासा तुमच्या खात्यावरती किती रक्कम होणार जमा
या पार्श्वभूमीवर स्वातंत्र भारत पक्षाकडून दिनांक 30 सप्टेंबर रोजी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता त्याच दरम्यान 30 सप्टेंबर चे रात्री ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे कार्यक्षेत्रातील अहमदनगर सह जिल्ह्याचा प्रलंबित असलेला पिक पिक विमा रक्कम याला मंजुरी दिली आहे. तर 10 ऑक्टोबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे.
या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार पीक विमा रक्कम जमा