कापूस बाजार भावात मोठी तेजी ! पहा 1 नोव्हेंबर रोजी कापूस बाजार भाव


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

cotton market price today :- महाराष्ट्रतील यंदा कापूस उत्पादक शेतकरी यंदा चांगला भाव भेटण्याची अपेक्षा मांडत आहे. राज्यभरातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाचे आवक सुरू झाली असून, कापूस बाजार भाव मध्ये समासाधरण पातळीवर स्थिरावत असल्याचे चित्र दिसत आहे.

👇👇👇👇

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती :-

नंदुरबार बाजार समितीमध्ये 80 क्विंटल कापसाची आवक झाली आहे , या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी पाच हजार सहाशे व जास्तीत जास्त 7000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.cotton market price today

सावनेर अनी भद्रवती कृषी उत्पन्न बाजार समिती :-

या बाजार समितीमध्ये कापसाला सर्व उच्च दर मिळाला आहे या बाजार समितीमध्ये कापसाची यावर एकूण 300 आवक झाली आहे या ठिकाणी कापसाला 7000 हजार रुपये दर मिळाला आहे.

👇👇👇👇

वडवणी कृषी उत्पन्न बाजार समिती :-

वडवणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाची एकूण 185 क्विंटल झाले आहे , कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला एकूण सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त 6800 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.

बाजारपेठेतील चर्चेनुसार येत्या काळा आणखी चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. कापसाची गुणवंत आणि जागतिक बाजारपेठेतील मागणी यांचा विचार करता शेतकऱ्यांना येत्या काळामध्ये दिलासा सामील होऊ शकतो. महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यांदाजे वर्ष चांगले ठरू शकते.

👇👇👇👇

1 thought on “कापूस बाजार भावात मोठी तेजी ! पहा 1 नोव्हेंबर रोजी कापूस बाजार भाव”

Leave a Comment

error: Content is protected !!