कापसाला मिळतो इतका दर ! आजचे नवीन कापूस बाजार भाव


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

cotton market :- आज राज्यातील बाजार समितीमध्ये कापसाचे एकूण आवक 8713 क्विंटल इतकी आवक झाली आहे. या झालेल्या कापसाचे आवक मध्ये स्टेपल , लांब स्टेपल, लोकल, एच 4 मध्यम स्टेपल या वाणाची आवक झाली आहे.

👇👇👇👇

कापसाला कापसाला राज्यांमध्ये सर्वत्र कमीत कमी 7 हजार 20 रुपयांपासून 4 हजार 200 रुपयांपर्यंत सरासरी जर मिळाला आहे. काल १३ नोव्हेबर रोजी 2024 पणन मंडळाचे अधिकृत माहितीनुसार सेलू बाजार समितीमध्ये कापसाला सरासरी सात हजार दोनशे रुपये दर मिळाला असून कमीत कमी चार हजार तीनशे रुपये दर मिळाला आहे.

👇👇👇👇

वर्धा बाजार समितीमध्ये कापसाला सरासरी सात हजार 100 रुपये दर मिळाला आहे. पुलगाव बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार दोनशे रुपये व लोकल कापसाला शेगाव बाजार समितीमध्ये सात हजार एकशे पंचवीस रुपये दर मिळाला आहे.

👇👇👇👇

तसेच पारशिवनी बाजार समितीमध्ये कापसाला 7000 हजार रुपये राज्यामध्ये सर्वाधिक कापसाला जर नंदुरबार बाजार समितीमध्ये मिळाला आहे नंदुरबार बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार दोनशे रुपये इतका दर मिळाला असून . किनवट बाजार समितीमध्ये कापसाला 7275 रुपये दर मिळाला आहे.

👇👇👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!