आनंदाची बातमी! बांधकाम कामगारांना मिळणार दिवाळीपूर्वी 5 हजार रुपये बोनस


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Construction Workers Diwali Bonus : राज्यामध्ये जवळपास 54 लाख 38 हजार पाचशे पंच्याऐंशी नोंदणी कृत बांधकाम कामगार आहेत. यांना येत्या दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये बोनस मिळणार आहे. याबाबत निवडणुका आचारसंहिता लागण्यापूर्वी मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समिती निमंत्रक शंकर पुजारी यांनी महत्त्वाची माहिती दिली. Construction Workers Diwali Bonus

👇👇👇

ते म्हणाले की नोंदणीकृत असलेल्या सर्व बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वी एक मोठे गिफ्ट दिले जाणार आहे. ते म्हणजे 5000 रुपयांचा बोनस हा महाराष्ट्रातील इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे जमा असलेल्या कामगार उपकरामधून सुमारे 2719 कोटी 29 लाख रुपये देण्यात येणार आहेत.

👇👇👇

दिवाळीपूर्वी बांधकाम कामगारांना बोनस मिळणार असल्या मुळे त्यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. दिवाळीपूर्वी सर्व बांधकाम कामगारांना बोनस मिळण्याच्या प्रमुख मागणीसाठी 8 ऑक्टोबर 2024 ला कृती समितीने आझाद मैदानात आंदोलन केले होते. कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली बोनस देण्याबाबत उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत प्रधान सचिवांना दिली त्यावर निर्णय कर वर्षे आश्वासन शिष्ट मंडळाला सिंगल यांनी दिले होते.

👇👇👇

तसेच महिन्यापूर्वी कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना बोनस देण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी निवेदन दिले होते याबाबत विचार करू अशी आश्वासन कामगार मंत्री खाडे यांनी दिले होते.तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्री यांनी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी 5000 रुपये बोनस घोषित केलेले होते. परंतु त्याची अंमलबजावणी शासनाने केली नव्हती. न्यायालयीन प्रक्रिया नंतर तीन वर्षांपूर्वी बांधकाम कामगारांना शासनाने बोनस बाबत निर्णय करावा असा आदेश दिलेला होता.

👇👇👇

तसेच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कल्याणकारी मंडळातील नोंदणीत सक्रिय बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याबाबत निर्णय करण्यात आलेला आहे. 10 ऑक्टोबर 2024 अखेर मंडळामध्ये नोंदणीत असलेल्या 28 लाख 73 हजार 568 तसेच मंडळाच्या संगणक प्रणालीवर नोंदणी व नुतनीकरण करता प्राप्त झालेला २५ लाख पासष्ट हजार सतराशे एकूण 54 लाख 38 हजार 585 बांधकाम कामगारांना पाचशे रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

👇👇👇

या नागरिकांना मिळणार ₹5500 रुपये बोनस यादीमध्ये नाव तपासून पहा

Leave a Comment

error: Content is protected !!