शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होणार..! देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा December 5, 2024 by MR. LALA WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Loan Waiver: हाराष्ट्रात विधानसभा निवडणुका सुरू आहेत. राज्यात प्रचार सभाचा धुरळा उडत असताना महायुतीसह महाविकास आघाडीतील नेत्यांकडून मोठमोठी आश्वासने दिली जात आहेत. राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये प्रचार सभा दरम्यान शेतकऱ्यांच्या कर्जमाफी वर मोठी घोषणा केली आहे. Loan Waiver 👇👇👇👇 कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू अशी घोषणा केली आहे. महायुतीचे चंद्रपूर येथील उमेदवार किशोर जोर घेवार यांच्या प्रचार सभेदरम्यान जाहीर सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिरे खासदार कुलेस्ती यांची उपस्थिती होती. 👇👇👇👇 कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी लाडके बहिण योजनेवर टीका करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना प्रतिउत्तर दिले आहे. काँग्रेस सत्तेत आले तर राज्यातील सर्व योजना बंद पाडील. लाडके बहिण योजना बंद करेल असा दावा फडणवीस यांनी केला आहे. आमचे सरकार सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ करून 2100 रुपये प्रतिमा देऊ असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. 👇👇👇👇 कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमोर फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत मोठे वक्तव्य केले आहे. जनतेने आम्हाला सत्ता दिल्यास आम्ही बळीराजाचे संपूर्ण कर्जमाफी करू असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. तसेच फडणवीस यांनी या सोबत शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी भावांतर योजना राबवू. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करून अशा अनेक घोषणा फडणवीस यांनी केले आहेत. 👇👇👇👇 कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा दरम्यान दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचे नेते राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रासाठी पाच गॅरंटी दिल्या होत्या. यावेळी शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत मोठा वक्तव्य केले होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू. जे शेतकरी नियमित कर्जफेड करीत आहेत त्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाईल असे आश्वासन शरद पवार यांनी दिले आहे. 👇👇👇👇 कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा यावर प्रतिक्रिया करताना महायुतीने पुढचे पाऊल टाकत शेतकऱ्यांचे संपूर्ण पिक कर्ज माफ करू अशी मोठी घोषणा केली आहे. यामुळे शेतकरी आता कोणत्या आश्वासनाकडे लक्ष देऊन मतदान करेल हे पाहण्यासारखे राहणार आहे. महायुती का महाविकास आघाडी कोणाचे सरकार 23 नोव्हेंबरला बनणार हा मोठा प्रश्न आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा