या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई ! 2 हजार 920 कोटी रुपये मंजूर यादी पहा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

compensation for damages : राज्यामध्ये झालेल्या जून ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टी, पूरग्रस्त, या कारणामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी पिकांची नुकसान झाली होती. शेतकऱ्यांची आत्मकथन झाले होते त्यामुळे राज्य सरकारने दोन ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना 2920 कोटी रुपयांची रक्कम मंजूर केली आहे शासनाने यासाठी नवीन जीआर काढला आहे.

👇👇👇👇

नवीन जीआनुसार राज्यातील तब्बल चार विभागांमध्ये 22 जिल्हे या अतिवृष्टी नुकसान भरपाई मध्ये समाविष्ट आहेत . त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक आणि पुणे विभागातील २२ जिल्हे मधील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम वाटप करण्यात येणार आहे. जून ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाची नुकसान झाले आहे विभागीय आत्याकडून निधी मागणीचे प्रस्तावना मंजुरी मिळाली आहे.compensation for damages

👇👇👇👇

शेतकऱ्यांना 1 जानेवारी 2014 शासन निर्णय नुसार दोन हेक्टर तीन एकर पर्यंत मदत देण्याचे उल्लेख देखील शासनाने या जीआर मध्ये केले आहे तसेच शेतकऱ्यांना डीव्हीडीच्या माध्यमातून ही नुकसान भरपाई डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे..

👇👇👇👇

या 22 जिल्ह्यांचा समावेश :-

नुकसान भरपाई रक्कम देण्यासाठी तुम्हाला या जिल्ह्यातील तुमची जमीन असणे गरजेचे आहे त्यामध्ये जालना हिंगोली परभणी बीड धाराशिव छत्रपती संभाजी नगर लातूर सातारा सोलापूर सांगली नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे तसेच नागपूर विभागातील वर्धा नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

👇👇👇👇

कोणते विभागाला किती निधी मंजूर :-

छत्रपती संभाजीनगर :- 2738 कोटी 82 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
नागपुरी विभाग :- १११ कोटी ४१ लाख रुपये इतका निधी नागपूर विभागाला मंजूर झाला आहे.
नाशिक विभाग :- नाशिक विभागासाठी आठ कोटी 94 लाख रुपये इतका निधी मंजूर झाला आहे
पुणे विभाग :- 61 कोटी 60 लाख इतका निधी मंजूर झाला आहे.

👇👇👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!