तब्बल इतक्या रुपयांनी वाढले CNG दर ! विधानसभा मतदान झाल्यानंतर राज्यात वाढले गॅसचे दर, पहा नवीन दर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CNG Fuel Price :- राज्यात बुधवारी विधानसभा निवडणूक पार पडले आहेत. नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होणार आहे थोडक्यात सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

👇👇👇👇

सर्वसामान्य नागरिकांसाठी उद्यापासून सीएनजी गॅसच्या दरामध्ये वाढ होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची घोषणा विक्री करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या कंपनीपैकी एक असलेली महानगर गॅस लिमिटेड कंपनीने केली आहे.

किती रुपयांनी महाग होणार सीएनजी :-

महानगर गॅस लिमिटेड सीएनजी घरामध्ये मोठी वाढ झालेली आहे त्यामुळे सीएनजी गॅस प्रति किलोमागे 2 रुपये किंमत वाढलेली आहे. त्याचबरोबर उद्यापासून मुंबई आणि उपनगरामध्ये सीएनजी ही 77 रुपये प्रति किलो प्रमाणे मिळणार आहे.

👇👇👇👇

पुणे शहरांमध्ये देखील सीएनजी गॅस दरामध्ये वाढ :-

पुणे शहरात देखील CNG गॅस गॅस घरामध्ये प्रति किलोमागे दोन रुपयांनी वाढ झालेली आहे. यापूर्वी सीएनजी पुण्यामध्ये सीएनजी दर हे 85.90 प्रति किलो बोल आता नविन दर 87.90 प्रति किलो इतके झाले आहे. यामुळे याचे परिणाम सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे.

👇👇👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!