शेतकऱ्यांसाठी मोठी योजना ! RBI देणार शेतकऱ्यांना 2 लाख रुपये पर्यंत कर्ज


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

agriculture loan interest rate : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे, भारतीय रिझर्व बँक ने शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे ज्यामध्ये केंद्रीय बँकेने शेतकऱ्यांसाठी कॉलेटरल फ्री लोणची मर्यादा आणखीन वाढवली आहे यामध्ये आता शेतकऱ्यांना 2 लाख रुपये पर्यंत कर्ज वितरित करण्यात येणार आहे.

👇👇👇👇

या आधी या लोणची मर्यादा 1.60 लाखापर्यंत होती ही आता आरबीआय नी वाढून दोन लाख रुपये पर्यंत कर्जाची आवश्यकता असलेले कोणतेही मालमत्ता गहाण न ठेवता शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. त्यासाठी ओळख आणि अन्य कागदपत्राची पूर्तता करावी लागणार आहे. भारतीय रिझर्व बॅंकेच्या या घोषणामुळे छोटे आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.agriculture loan interest rate

👇👇👇👇

या योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा घेता येणार आहे आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कॉलेटरल फ्री लोन म्हणजे हा एक कर्ज आहे यामध्ये तुम्हाला कर्ज घेण्यासाठी कुठलीही संपत्ती घाहान ठेवता तुम्हाला कर्ज दिले जात आहे. सर्वसाधारणपणे कर्जाचे दोन प्रकार असतात प्रथम असुरक्षित कर्ज यामध्ये तुम्हाला कोणतीही सुरक्षा जमा करण्याची गरज नाही.

👇👇👇👇

दुसरे म्हणजे गृह कर्ज , सुवर्ण कर्च व्यवसाय करता यासारखे सुरक्षित कर्ज असतील ते घेताना बँक तुमच्याकडून सुरक्षा घेते. ये सुरक्षा मध्ये दोन प्रकार असतात पहिला म्हणजे प्राईम आणि दुसरी म्हणजे कॉलटर कर्जदारांना कर्जाची परतफेड करण्यासाठी ठेव विकून त्यांचे पैसे घेतात.

👇👇👇👇

तुम्ही कर्ज घेण्यासाठी सरकारी किंवा खाजगी या दोन्ही बँकेकडून कॉलेटराल फ्री कर्ज घेऊ शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची संपत्ती किंवा वस्तू घाहान ठेवावी लागत नाही.

👇👇👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!