Aadhar card centre :- नमस्कार मित्रांनो जर तुम्ही देखील आधार सेंटर सुरू करण्याचा विचार करीत असाल तर हा लेख तुमच्यासाठी , अगणित शासकीय कागदपत्र काढण्यासाठी आधार सेंटर कडे जावे लागत आहे. ज्यामुळे आता अलीकडच्या वर्षात आधार सेंटरला चांगलीच डिमांड अलेचे दिसून येत आहे.
👇👇👇👇
आधार केंद्र सुरू करायचे ! संपूर्ण माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
आधार केंद्र सुरू करायचे ! संपूर्ण माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा
आधार सेंटरला अर्ज करण्याची ऑनलाइन प्रक्रिया :-
सर्वात आधी तुम्हाला आधार सेंटर घेण्यासाठी आधार सेंटरच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागणार आहे .
अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी :- येथे क्लिक करा
त्यानंतर त्या ठिकाणी create new user असा पर्याय दिसेल त्या ठिकाणी क्लिक करा .
त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी शेअर code करण्यास सांगितले जाईल .
त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्या ठिकाणी तुम्ही आपला सर्व तपशील योग्य भरावा .
परम योग्य भरल्यानंतर तुमच्या ईमेल आयडी वरती आयडी आणि पासपोर्ट प्राप्त होईल.
ही सर्व प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला ऍडमिट कार्ड करा असा ऑप्शन दिसेल त्यानंतर तुम्ही ऍडमिट कार्ड करून आधार सेंटर साठी पेपर देऊ शकता.
👇👇👇👇
आधार केंद्र सुरू करायचे ! संपूर्ण माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा
पेपर पास झाल्यावर करा ही प्रोसेस :-