10 वी उत्तीर्ण महिलांना मिळणार प्रति महिना 7000 हजार रुपये ! योजनेसाठी असा करा अर्ज


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

bima sakhi yojana : सरकार महिलांसाठी अनेक योजना सुरू करीत आहे जसे की महाराष्ट्र मध्ये सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. याचप्रमाणे हरियाणाच्या पानिपत मध्ये विमा सखी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे माध्यमातून महिलांना शक्ती करण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल म्हणून ही योजना राबवली जाणार आहे.

👇👇👇👇

या योजनेअंतर्गत महिलांना एलआयसी एजंट बनण्यासाठी ट्रेनिंग देण्यात येणार आहे व त्यांना आर्थिक अवलंबून करण्यासाठी या योजनेअंतर्गत प्रति महिना सात हजार रुपये रक्कम देण्यात येणार आहे. व या योजनेअंतर्गत महिला आपल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार आहे.bima sakhi yojana

👇👇👇👇

मुख्य योजना काय आहे :-

या योजनेअंतर्गत महिलांना तीन वर्षासाठी स्पेशल ट्रेनिंग दिली जाणार आहे यामध्ये महिलांना पहिल्या वर्षी सात हजार रुपये प्रति महिना दिला जाणार आहे. दुसऱ्यावरची 6000 रुपये तर तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये प्रति महिना इतकी रक्कम दिली जाणार आहे. याशिवाय कमिशन देखील मिळणार आहे, या योजनेला अर्ज करण्यासाठी महिलांना किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

👇👇👇👇

योजना अर्ज करण्यासाठी आवश्यक अटी :-

या योजनेला अर्ज करण्यासाठी महिला 10वी उत्तीर्ण असावी
पात्र महिलेची वय 18 ते 70 वर्षे असणे आवश्यक आहे.

👇👇👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!