अरे बाप काय प्रकार ! अंत्यसंस्कार करताना मृतदेह झाला जिवंत व्हिडिओ होत आहे जोरदार व्हायरल


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

viral videos today : सोशल मीडिया वरती अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात, यामध्ये काही व्हिडिओ मनोरंजन कारक असतात तर काही विचारात टाकणारे असतात असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये मृत्यूनंतर एखादी व्यक्ती जिवंत झाल्यावर तेथील लोकांचे काय प्रतिक्रिया आहेत ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता.viral videos today

👇👇👇😱


या व्हिडिओमध्ये एक महिला तिच्या कफनातून पुन्हा जिवंत होताना पाहिला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहताच अनेक लोक आश्चर्यचकित झाले आहेत, कारण त्या महिलांनी अचानकच आपल्या डोळे उघडे केले मग काय जनुती मृत्यूनंतर पुन्हा जिवंत झाली असाच काय प्रकार घडला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ मध्ये महिलेचा मृतदेह हा कफनामध्ये होता आणि अचानक तिचे डोळे उघडे झाल्याने हा कुठला चमत्कारच आहे की काय असं अनेक लोक म्हणत आहेत.

👇👇👇😱

अनेक लोक्याला असेही म्हणतात की हा लाजरस इफेक्ट आहे ही एक दुर्मिळ वैद्यकीय घटना आहे यामध्ये एखादी व्यक्ती मृत्यू घोषित केल्यानंतर अचानक ती पुन्हा जिवंत होते किंवा त्याच्या शरीरामध्ये पुन्हा जीव येतो म्हणजे शरीराचे स्नायू सेल झाल्यामुळे हे डोळे उघडे होतात.

👇👇👇😱

काय आहे व्हिडिओची सत्यता :-

या व्हिडिओ मागची सत्यता काय आहे? काहीजण या व्हिडिओची पडताळणी करताना एक बॅकस्टेज व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये ही संपूर्ण घटनाही बनावट असल्याचे सत्य झाले. त्या महिलाची डोळे उघडे होणे हा केवळ एक कृतीचा भाग होता जो हा चमत्कारिता देखावा तयार करण्यासाठी केलेला असावा, याचा खुलासा होता सुशील मीडिया युजर्सनी या व्हिडिओवर जोरदार टीका केल्या.

👇👇👇😱

Leave a Comment

error: Content is protected !!