👇👇👇👇
ट्रॅक्टर खरेदी 50% अनुदान योजनेला अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
👇👇👇👇
ट्रॅक्टर खरेदी 50% अनुदान योजनेला अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
या योजनेसाठी ही पात्रता व अटी :-
या योजनेअंतर्गत शेतकरी हा भारतीय असावा व स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे.
त्या व्यक्तीचे स्वतःचे बँक खाते असले पाहिजे , तसेच आधार कार्ड व अर्जदाराचे उत्पन्न 1.5 लाखापेक्षा कमी असावे
👇👇👇👇
ट्रॅक्टर खरेदी 50% अनुदान योजनेला अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
आवश्यक कागदपत्रे :-
या योजनेसाठी जो शेतकरी पात्र आहे त्या शेतकऱ्याचे आधार कार्ड जमिनीची कागदपत्रे बँक तपशील पासपोर्ट आकाराचा एक फोटो.
कोठे अर्ज करावा :-
या योजनेसाठी शेतकऱ्यांना आपल्या गावातील CSC केंद्रामध्ये जाऊन या योजनेला अर्ज करता येणार आहे.
1 thought on “नवीन ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% पर्यंत मिळणार अनुदान ; शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची मोठी योजना”