अखेर मुहर्त ठरला ! डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये या तारखेला होणार लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ladki bahin yojana : लाडक्या बहिणीसाठी मोठी अपडेट समोर आली आहे , डिसेंबर महिन्याचे पैसे कधी पडणार याकडे सर्व राज्याची लक्ष लागले आहे. डिसेंबर महिन्याच्या हप्त्या बाबत एक मोठी आपली समोर आली आहे त्यामध्ये लाडकी बहिण योजनेचे पैसे कधी पडणार याची सविस्तर माहिती आहे.ladki bahin yojana

👇👇👇👇

राज्यातील गरीब आणि गरजू महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. अंतरिम अर्थसंकल्पामध्ये लाडकी पण योजनेची घोषणा करण्यात आली होती, त्यानंतर लगेच या योजनेची अंमलबजावणी करून पात्र महिलांच्या खात्यामध्ये जुलै महिन्यापासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना 1500 हजार रुपये रक्कम दिली जाते.

👇👇👇👇

जुलै महिन्यापासून महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून जुलै आणि नोव्हेंबर चा हप्ता एकत्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता. महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात आले होते. त्यानंतर राज्यामध्ये विधानसभा निवडणुकामुळे आचारसंहिता लागू झाली आहे, व पुन्हा एकदा आताच्या इथं संपली सत्ता देखील स्थापन झाली परंतु डिसेंबर महिन्याचे पैसे काही महिलांच्या खात्यावरती पडले नाही.

👇👇👇👇

येत्या दोन ते तीन दिवसात महिलांच्या खात्यामध्ये होणार पैसे जमा :-

डिसेंबर महिन्याचे पैसे कधी जमा होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे परंतु त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. डिसेंबर महिन्याचे पैसे आता येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची शक्यता आहे. याचे पुष्टीकरण स्पष्टीकरण सुधीर मुंगट्टीवार यांनी माहिती दिली आहे.

👇👇👇👇

ज्या महिलांच्या खात्यावरती अर्ज करूनी एकी रुपये आला नाही अशा महिलांच्या खात्यावरती आता पैसे येण्या सुरू झाली आहे. व डिसेंबर महिन्याचे पैसे येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. यानंतर निवडणुकांमुळे लाडकी बहीण योजनेचे अर्जाची छाननी प्रलंबित होती पुन्हा एकदा अर्जाची छाननी सुरू झाली असून फक्त पात्र महिलांच्या योजनेसाठी पात्र राहणार आहेत.

👇👇👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!