ई -पिक पाहणी करा नाहीतर! मिळणार नाही शेतकऱ्यांना पिक विमा व अनुदान


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

e pik pahani last date  :- शेतातील हंगामी निहाय घेतलेल्या उभे पिकाची आपल्या “सातबारा “वर वस्तुनिष्ठ, अचूक व पारदर्शक नोंद व्हावी याकरिता राज्यात ई -पिक पाहणी उपक्रम राबविण्यात येणार आहे.

👇👇👇👇

यंदाच्या खरीप हंगामाचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर झाला असून एक ऑगस्ट पासून सुरू झालेल्या ई -पीक पाहणीत. 15 डिसेंबर पर्यंत शेतकरी स्वतःहून आपल्या पिकाची अद्यावत नोंद करू शकणार आहात.

राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या विविध क्षेत्रावर गरीब हंगामात घेतलेले पिकाचे सातबारा वर नोंद होत असते. यापूर्वी असे नोंदी तलाठी करत होते .मात्र महाराष्ट्र शासनाने याला हायटेक स्वरूप देण्यात यात अधिक अद्यावतपणा आणला. यासाठी प्ले स्टोअर वर ई -पिक ॲप उपलब्ध करून दिले.

👇👇👇👇

यूजर फ्रेंडली असलेले या ॲपला आपल्या मोबाईलवर डाऊनलोड केल्यानंतर शेतकरी स्वतःच्या शेतातील उभ्या पिकाचे अक्षर रेखांश ‘आधारित सचित्रण करून लागले आहेत .या नोंदणी नुसार तलाठी याची सत्यता पडताळणी करून पीक नोंदणी सातबारा वर प्रतिबंधित करत आहेत.

👇👇👇👇

यात काही त्रुटी होत्या अढल्लेस . या तलाठी ,कृषी सहाय्यक ,व शेतकरी यांनी केलेल्या सूचित केल्याप्रमाणे सुधारणा करत नवीन . ई -पिक पाहणी वर्जन टू हे ॲप यंदा उपलब्ध करून दिले आहे यामुळे यात अधिक सुविधा ऑप्शन प्राप्त झाले आहेत.

•कोठे कराल नोंदणी??
ई -पाहणी करून आपले पिक आपल्या सातबारावर नोंद करण्यासाठी प्रथम मोबाईलवर ई -पिक पाहणी याचे ॲप डाऊनलोड करायचे. त्यानंतर पीक क्षेत्रात जाऊन नाव ,गाव, गट क्रमांक ,अशी वैयक्तिक नोंदणी करून पिकाची माहिती “अक्षांश रेखांश” सचित्र अपलोड करायचे आहे.

👇👇👇👇

असे आहे ई -पीक पाहणी वेळापत्रक;

ई -पिक पाहणी दिनांक 1 ऑगस्ट पासून सुरू झाली असून शेतकऱ्यांना दिनांक 15 डिसेंबर पर्यंत आपली पीक नोंद करता येणार आहेत .यानंतर 16 सप्टेंबर ते 15 ऑक्टोंबर या कालावधीत तलाठी पीक फोटो नसलेले चुकीच्या फोटो नोंदी विहित अंतराबाहेरील फोटो आधी पडताळणी सत्यापत करणार आहेत. त्यानंतर नोंद गाव नमुना 12 मध्ये प्रतिबिंबित होणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!